माझा मराठी कट्टा
नमस्कार मंडळी !
माझ्या मराठी कट्ट्यावर तुमचं मन:पूर्वक स्वागत ! तुम्हाला माझे हे लेख कसे वाटले ते मला कॉमेंट करून नक्की कळवा …
तेथे कर माझे जुळती – भाग ३
चौथा टप्पा तर आम्ही अखेर आमचा चौथा म्हणजे शेवटचा डोंगर चढायला सुरुवात केली. आमच्या चढाईतला हा सगळ्यात कठीण भाग होता. हा डोंगर सर्वात निमुळता असल्यामुळे इथल्या पायऱ्या जास्त स्टीप होत्या. त्या शेवटच्या ८०० पायऱ्या चढणं म्हणजे मी आजवर केलेल्या मॅरेथॉन आणि स्ट्रेन्थ ट्रेनिंग ची परीक्षा होती. तसं पूर्ण अंतर म्हणाल तर ३६ किलोमीटर अंतर आहे…
तेथे कर माझे जुळती – भाग २
२७ जून २०२२ माझ्या आई बाबांच्या लग्नाचा ५१ वा वाढदिवस. मी , अगस्त्य आणि ओम सकाळी लवकर उठून तयार झालो , नाश्ता केला आणि आमचे ड्राइव्हर आलेच होते त्यामुळे साधारण ७:४० ला आम्ही रोपवे च्या खाली पोहोचलो. हा रोपवे सकाळी ८ ते संध्याकाळी ४ या वेळातच चालतो आणि प्रत्येक फेरी मध्ये काही ठराविक लोकांनाच वर…
तेथे कर माझे जुळती – भाग १
आपल्या आयुष्यात असे काही अनुभव येतात कि त्यामुळे आपल्याही नकळत आपल्या स्वतःमध्ये खूप बदल घडून येतात. यंदा २०२२ साली अगदी योगयोगाने माझ्या आयुष्यात ती १० मिनीटं आली आणि त्यांनी मला एकाप्रकारे पूर्ण बदलून टाकलं.येत्या ७ तारखेला येणाऱ्या दत्तजयंतीच्या निमित्ताने आज माझी ही self revelation ची कहाणी लिहीते आहे. “गिरनार” श्री दत्तगुरूंचं पवित्र स्थान. आपल्या पैकी…
